मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो ठप्प झालेला आहे. सतत मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरती पाणी आले आहे. मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो नागोठणे जवळील सुकेळी या ठिकाणी ठप्प झाला आहे.