मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीचा भडका उडाला आहे. यामुळे रायगडमध्ये वाहनांची प्रचंड गर्दी उसळली आहे.