मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या 17 वर्षापासून रखडल्याचे चित्र आहे. कोलेटी नजीक महामार्गावर अनेक ठिकाणी काम अपूर्ण अवस्थेत असून येथील उड्डाणपुलांची कामे अद्याप अर्धवट असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.