सात दिवसाच्या लाडक्या बाप्पाला निरोप दिल्यानंतर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडीचा अक्षरशः कहर पाहायला मिळतोय.