सोमवारच्या पावसानंतर आज सकाळपासून पुन्हा वातावरणात बदल झाला आहे. आकाशात ढग दाटले असून मंद वाऱ्यासह गारवा निर्माण झाला आहे. मुंबई – गोवा महामार्गावर धुक्याचं आणि शांततेचं वातावरण पाहायला मिळत आहे. चिपळूण परिसरात निसर्ग पुन्हा खुलला असून सकाळपासून हवामानात हलकासा गारवा जाणवत आहे.