रात्री 11 नंतर जोरदार पाऊस सुरू झाला. अवघ्या एका तासात 29 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली.