पालघर मध्ये पावसाची दमदार अशी बॅटिंग सुरू असून सूर्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने सूर्या नदीला पूर आला आहे.