मुंबईच्या दादर, सायन, घाटकोपर आणि विक्रोळी परिसरात रात्री ११ नंतर मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे दादर-सायन सर्कल येथे पाणी साचण्यास सुरुवात झाली.