महाराष्ट्र शासनाने यंदा गोपाळकाला (दहिहंडी) आणि अनंत चतुर्दशीला देण्यात येणाऱ्या सार्वजनिक सुट्ट्यांऐवजी नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठगौरी विसर्जनाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.