मुंबईत अनधिकृत मेंढ्यांच्या झुंजीच आयोजन. झुंज करताना मेंढ्याचा दुर्देवी मृत्यू. झुंज करताना रॉकी नावाच्या मेंढ्याचा मृत्यू. जोगेश्वरीच्या रावजी मैदानात मेंढ्यांची झुंज. विजेत्या मेंढ्याच्या मालकाला 1 लाखांच बक्षीस तर अवैध बेटिंग देखील सुरू असल्याची माहिती. प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या पेटा इंडियाची आंबोली पोलिसांत तक्रार.