मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. आज पाऊस वाढताच विधानभवन मेट्रोस्टेशनला गळती लागल्याचे पहायला मिळाले. विधानभवन मेट्रोच्या पायऱ्यांवर पाणी पडत होते. यामुळे लिफ्ट एलिवेटर बंद करावे लागले.