लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू किंवा जखमी होण्याच्या घटना कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने स्वयंचलित दरवाजे असलेल्या लोकल गाड्या आणण्याचा निर्णय घेतला आहे.