मालाडमधील फळांवर उंदीर मारण्याचं क्रीम लावल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी फळ विक्रेत्याकडे जाऊन जाब विचारला. हा व्हिडिओ काल रात्रीचा आहे. फळांमध्ये उंदीर मारण्याचे क्रीम लावण्याबद्दल माहिती मिळताच मनसे कार्यकर्त्यांनी फळ विक्रेत्याकडे जाऊन जाब विचारला.