पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला महापौर रितू तावडे यांचा पाठिंबा दिसून आला. महापौर रितू तावडे यांनी आजपासून EV कार घेऊन दौरा केला