मुंबई मेट्रो ३ ची वाहतूक तब्बल ५० मिनिटांच्या खोळंब्यानंतर पुन्हा सुरळीत झाली आहे. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे गाड्या अजूनही ८ ते १० मिनिटे उशिराने धावत आहेत.