बोरीवली लोकल हत्या प्रकरणानंतर मुंबई मेट्रो स्टेशनवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. मात्र, बॅग तपासणी मशिन्सची कमतरता आणि वाढलेल्या सुरक्षा तपासणीमुळे सीएसएमटी मेट्रो स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे