गिरगावातील सखी उद्योग गृहातील मेन्यूच्या पाठ्या आणि बिल हे गुजराती भाषेत. दुकानाचा नामफलक आणि आतील फलक मराठीत करण्यासाठी मनसे आक्रमक. पत्र देत मनसे कडून विनंतीवजा इशारा: पुढील १५ दिवसांच्या आत आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण मराठी भाषेचा योग्य तो सन्मान राखण्यासाठी उचित कृती करावी.