मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी माकडाचा धुमाकूळ पहायला मिळाला. माकडं घरात शिरताच पोलिस नियंत्रण कक्षाला याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला कळवलं आणि मदत मागितली.