पोलिसांनी इम्रान शेख या 29 वर्षीय आरोपीवर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घरातील काचेच्या टँकमध्ये आरोपीने हे मगर आणि कासव ठेवले होते.