मुंबई पोलिसांकडून अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एका धमकीच्या ईमेलनंतर ही खबरदारी घेण्यात आली.