धारावीत इंटरनेट डक्टमध्ये अडकलेल्या ९ फुटी अजगराला पोलीस कॉन्स्टेबल सचिन मोरे यांनी धाडसाने सुखरूप बाहेर काढले. एका पोलीस कर्मचाऱ्याच्या या थरारक रेस्क्यू ऑपरेशनबद्दल सविस्तर वाचा.