मुंबई पोलीस दलाचे पथक नंदुरबारमध्ये दाखल...कौटिल्य अकॅडमीसह आरोपी ऋतुजा पाटील, अमृत पाटील आणि गौरव पाटील यांच्या घरांची मुंबई पोलिसांकडून चौकशी केली जाणार.