बीएमसी निवडणुकीनंतर भाजप आणि दोन्ही शिवसेनेचे नेते पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार आहेत. केईएम रुग्णालयाच्या 100 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हे नेते एकत्र येतील. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, अरविंद सावंत, अनिल देसाई, तर भाजपकडून मंगलप्रभात लोढा आणि आशिष शेलार यांची उपस्थिती अपेक्षित आहे.