मुंबईत मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले असून दादर, मुलुंड, बांद्रा आणि सांताक्रुज परिसरात रिमझिम पाऊस पडला आहे. ढगाळ वातावरणामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.