मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील किलोमीटर ३८ परिसरात मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास होत आहे.