मुंबई पुणे रेल्वे मार्गांवर खंडाळ्याजवळ मालगाडी बोगीची चाके निखळून पडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक घाटात थांबविण्यात आली आहे. मुंबईहुन पुण्याकडे जाणाऱ्या मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर गाड्या कर्जत व पळसधरी मार्गांवर थांबविण्यात आल्या आहेत.