apmc मार्केट परिसरात भरलं पाणी. नवी मुंबईतील सखल भागात पाणी भरलं. गेल्या अर्धा तासापासून नवी मुंबईत जोरदार पाऊस.