वसई विरारमध्ये अधून मधून जोरदार पाऊस पडत आहे. पूर्ण परिसरात ढगाळ वातावरण असून वारे आणि विजांच्या कडकडाट सह पाऊस पडत आहे. आज सकाळी साडे आठ वाजता १५ मिनिट जोरदार पाऊस कोसळला आहे.