andheri subway news today : अंधेरी सबवेमध्ये पाणी जमा झालं आहे. परंतु या पाण्यात एक रिक्षा अडकली होती. काही वेळानंतर पाण्यात अडकलेली रिक्षा बाहेर काढण्यात आली.