मान्सूनच्या पहिल्याच पावसात मुंबईत सगळीकडे पाणी तुंबलं आहे. वरळीतील भुयारी मेट्रोमध्ये स्थानकातही पाणी शिरलेलं पाहायला मिळालं.