मुंबईसह राज्यभरात पावासाने जवळपासआठवडाभरापेक्षा अधिक काळ दडी मारली होती. मात्र आता पावसाने हजेरी लावली असून आज मुंबईत पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे.