मुंबईच्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई उद्यानात पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. तापमान वाढत असताना जय नावाचा वाघ राणीच्या बागेत पाण्यात सैर करताना पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.