मुंबई-कोकणचा प्रवास आता चार तासांत शक्य होणार आहे. कोकणच्या हाय-स्पीड प्रवासासाठी ग्रीन फिल्ड महामार्गाची रुपरेषा जाहीर झाली आहे.