कोकण पर्यटनासाठी मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान आशियातील सर्वात वेगवान रो-रो फेरी सेवा १ मार्चपासून सुरू होत आहे; मात्र चढ्या भाड्यामुळे चाकरमान्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.