आज सकाळपासून मुंबईत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज वादळी वाऱ्यासह डिशिल्वा स्कूलच्या समोर एका झाडाची फांदी कोसळली, यात कोणीही जखमी झालेले नाही.