इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठे व मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा धरणात अवघा 29 टक्केफ पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईसाठी 288 द ल घ मी पाणी आरक्षित असून आतापर्यंत 198 द ल घ मी पाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे.