मुंबईतील श्री गणेश महिला गोविंदा पथकाने दहीहंडी उत्सव झाल्यावर थेट पंढरपूर गाठलं. विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या या पथकाने संत नामदेव पायरीसमोर चार थरांचे दहीहंडी मनोरे रचले.