मुंब्रा रेल्वे अपघातात जखमी झालेल्या प्रत्यक्षदर्शीने तरुणाने थरार सांगितला. हा तरूण 38 वर्षांचा असून गेल्या सात ते आठ वर्ष झालं याच लोकलने प्रवास करत आहे. पण आज असा काही अपघात होईल असं कधीही वाटलं नाहीअसं त्याने त्याचं मत व्यक्त केलं आहे. सध्या तो रुग्णालयात उपचार घेत आहे.