नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णी याच्या बीडमधील अनधिकृत बांधकामावर नगरपालिकेकडून तोडक कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी त्याला तशी नोटीस देखील नगरपालिकेच्या वतीनं देण्यात आली होती.