धुळे महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने शहरात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आलेली आहे.