श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात आज मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. भाविकांना सुलभ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित दर्शन व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर संस्थान, तुळजापूर नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई केली.