गडचिरोलीच्या सीमारती भागात तेलंगणातील दक्षिणा काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कलेश्वरा इथे बाराशे वर्षीय प्राचीन काळातील देवी देवतांचे मूर्ती जमीन खोदकाम करताना निघाले. हा देवस्थान भक्तांसाठी अजूनही आकर्षित बनलेला आहे. शतकानुशतके चालत आलेल्या आध्यात्मिक वैभवाबरोबरच, हे ठिकाण ऐतिहासिक आणि कलात्मक खजिन्याचेही माहेरघर आहे.