रमजान ईद निमित्त कराड शहरातील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण केले. नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.