पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याचा आरोप करत विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. जनतेला मॅनहोलमध्ये मारणाऱ्या सरकारचा निषेध करत विरोधकांनी पायऱ्यांवर आंदोलन केलं. हरवला हरवला इन्फ्रामॅन हरवला, मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या सरकारचा निषेध करत विरोधकांनी घोषणाबाजी केली.