धरणगाव येथे गेल्या 15 दिवसांपासून स्ट्राँग रूमबाहेर महाविकास आघाडीच्या पुरुष आणि महिला उमेदवारांकडून दिवसरात्र कडक पहारा दिला जात आहे.