पंढरपूर शहर आणि परिसरात गेल्या चार दिवसांपासून येत असलेल्या गूढ आणि प्रचंड आवाजांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घरांना हादरे बसत असून या आवाजांचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.