घरातील भांडी, दरवाजे खिडक्या हादरल्याची नागरिकांची माहिती. धाराशिव ,कळंब, वाशी आणि भूम परिसरात प्रचंड मोठे आवाज. यापूर्वीही वारंवार गूढ आवाज मात्र आवाजाची तीव्र असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. कळंब धाराशिव परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही.