शोभा यात्रा जेव्हा मुस्लिम बहुल असलेल्या मोमीनपुरा आणि हंसापुरी परिसरातून मार्गक्रमण झाली त्यावेळी मुस्लिम बांधवांनी भक्तिभावाने फुलांची उधळण केली.