महाराष्ट्र नगरपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. हिंगोलीत शिंदे सेनेच्या रेखा बांगर विजयी झाल्या असून, आमदार संतोष बांगर यांनी आपला गड राखला आहे. दुसरीकडे, अकोल्याच्या बाळापूरमध्ये काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला धक्का देत साठ वर्षांनी सत्ता मिळवली.