नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसी परिसरातील अवाडा सोलर पॅनल निर्मिती कंपनीत मोठा अपघात झाला आहे. निर्माणाधीन असलेली पाण्याची टाकी अचानक कोसळल्याने अनेक कामगार जखमी झाले